Chandramukhi succcess party | अमृता आणि चंद्राची कहाणी | Amruta Khanvilkar

2022-06-21 10

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या सिनेमाची Success Party दणक्यात पार पडली. यावेळी अमृताने चंद्रमुखीचा सुंदर प्रवास शेअर केला. काय म्हणाली अमृता पाहूया आजच्या खास मुलाखतीत. Senior Corresspondent: Darshana Tamboli, Camera Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale